
खाली दिलेली लिंक ही फक्त नाशिक शिबिरासाठी आहे, त्यामुळे नाशिक येथील लोकांनी admission घ्यावे ही विनंती.
Admission घेण्यासाठी खालील लिंक वर click करा
https://divyadrushtisadhana.rpy.club/webinar/34eCvaFNqe
Admission घेण्याआधी सर्व instructions नीट वाचूनच admission घ्यावे, ही विनंती.
शुल्क आणि शिबिराचे तपशील:
१) शुल्क ₹5555/- हे शिबिर आणि वेबिनार या दोन्हींसाठी आहे. याव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.
२) गर्दी टाळण्यासाठी आणि डॉ. योगिनी उज्ज्वला यांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांना नियंत्रित करण्यासाठी, शिबिराचे अचूक ठिकाण ओपन प्लॅटफॉर्मवर जाहीर केले जाणार नाही. शिबिराच्या 7 दिवस आधी ग्रुपमध्ये पत्ता शेअर केला जाईल.
३) फक्त 60 प्रवेश स्वीकारले जातील.
४) शिबिराच्या एक दिवस आधी वेबिनार घेतले जाईल, ज्यामध्ये आवश्यक सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे दिली जातील.
५) कृपया नोंदणीपूर्वी तुमचा वेळापत्रक तपासा. एकदा नोंदणी झाल्यानंतर भरलेली रक्कम (₹5555) परत केली जाणार नाही.
६) शिबिराचे तपशील:
- शिबिर 2 दिवसांचे असेल, सकाळी 8:30 AM ते संध्याकाळी 8:30 PM पर्यंत.
- हे नॉन-रेसिडेन्शियल शिबिर आहे (राहण्याची सोय समाविष्ट नाही).
- नाश्ता, जेवण, संध्याकाळचे अल्पोपाहार, चहा आणि कॉफी दिले जातील, आणि ते शुल्कामध्ये समाविष्ट आहे.
- स्टडी मटेरियल आणि आसन फाउंडेशनतर्फे उपलब्ध करून दिले जाईल.
- इतर सर्व सूचना वेबिनारमध्ये दिल्या जातील.
७) दोन दिवसांच्या या शिबिरामध्ये महाक्रियेसाठी आवश्यक असणारी प्राणायाम, नाडी शास्त्र पद्धती, ओंकार साधना, चक्र साधना, ध्यानधारणा यांचे प्रशिक्षण दिले जाईल. शेवटी महाक्रियेची दीक्षा दिली जाईल.
खालील link वर click करून दिलेल्या steps follow कराव्यात.
https://divyadrushtisadhana.rpy.club/webinar/34eCvaFNqe
श्री हरि 🙏